Forest Ant's Nest

04:37 Jun 26, 2010
This question was closed without grading. Reason: Other

English to Marathi translations [PRO]
Science - Zoology / Forestry
English term or phrase: Forest Ant's Nest
जंगली मुंग्या ह्या वारुळात राहतात. मात्र काही प्रकारच्या जंगली मुंग्या ह्या झाडावरच पाने शिवून / एखाद्या रसायनाने एक प्रकारे पाने एकमेकांना चिकटवून सुद्धा त्यात राहतात. त्यामुळे ह्या संदर्भात Nest ह्या शब्दाला स्रोत प्रतिमा उपलब्ध नसताना बिनचूक प्रतिशब्द अनुवादात देणे कठिण होते. ह्या पार्श्र्वभूमीवर मी श्री. सोहोनी ह्यांच्या शब्दकोशाचा आधार घेऊन 'जंगली मुंग्यांचे आश्रयस्थान' हा शब्द योजला आहे. आपल्यापैकी कोणाला इतर कोणता चांगला अनुवाद सुचत असेल तर अवश्य सांगावे.
Mrudula Tambe
India
Local time: 23:04


Summary of answers provided
5जंगली मुंग्यांचे वारूळ
Netra Joshi
3जंगली मुंग्यांचे घर/घरटे
Varsha Pendse-Joshi


  

Answers


10 mins   confidence: Answerer confidence 3/5Answerer confidence 3/5
forest ant's nest
जंगली मुंग्यांचे घर/घरटे


Explanation:
’आश्रयस्थान’ शब्द चांगलाच आहे पण मूळ इंग्रजी शब्द nest आहे तर त्याला ’घरटे’च का म्हणू नये असे मला वाटले. किंवा ’घरटे’ पक्ष्यांचेच असते असा नियम धरला (शिंपी पक्षीदेखील पाने शिवून nest म्हणजेच घरटे तयार करतो. ) तर साधे ’घर’ही म्हणायला हरकत नाही.


तू म्हणते आहेस त्या पाने शिवून त्यात राहणाऱ्या मुंग्यांचे छायाचित्र मला खालील दुव्यावर सापडले.
http://tbsk.no/blogs/steinmb/2008/08/27/daintree-rainforest-...


Varsha Pendse-Joshi
United States
Native speaker of: Native in MarathiMarathi, Native in EnglishEnglish
Notes to answerer
Asker: मनापासून धन्यवाद.

Login to enter a peer comment (or grade)

12 hrs   confidence: Answerer confidence 5/5
forest ant's nest
जंगली मुंग्यांचे वारूळ


Explanation:
ही zoology मधली term असल्यामुळे इथे Nest हे वारूळ या अर्थी वापरले आहे. मी माझ्या Zoology related मैत्रिणीला विचारून हे उत्तर लिहिले आहे.

Netra Joshi
Canada
Local time: 10:34
Native speaker of: Native in MarathiMarathi
Notes to answerer
Asker: मनापासून धन्यवाद.

Login to enter a peer comment (or grade)



Login or register (free and only takes a few minutes) to participate in this question.

You will also have access to many other tools and opportunities designed for those who have language-related jobs (or are passionate about them). Participation is free and the site has a strict confidentiality policy.

KudoZ™ translation help

The KudoZ network provides a framework for translators and others to assist each other with translations or explanations of terms and short phrases.


See also:
Term search
  • All of ProZ.com
  • Term search
  • Jobs
  • Forums
  • Multiple search